मनोरंजन मुंबई

सलमान, जॅकलीन आणि साक्षी धोनीचा पुर्णा पटेलच्या लग्नात हटके डान्स, पाहा व्हीडिओ

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पुर्णा पटेलचा विवाह मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडला. उद्योगपती नमित सोनीसोबत तिचा विवाह झालाय. 

विशेष म्हणजे लग्नात राजकारणातील दिग्गज मंडळींसोबत बॉलिवुडच्या मोठ्या चेहऱ्यांनीही हजेरी लावली होती. फक्त हजेरी नाही तर कलाकारांनी यावेळी डान्सही सादर केला. 

दरम्यान, सलमान खान लग्नात स्वॅग से स्वागत करत थिरकला. जॅकलिनने तिच्या नवीन गाण्यांवर ठुमके मारले. शिवाय साक्षी धोनीही कुठे मागे पडली नाही. तिही लग्नात थिरकताना दिसली.   

पाहा व्हीडिओ- 

 

महत्त्वाच्या बातम्या–

-माझ्यावर दगडफेक करून मराठ्यांना आरक्षण भेटणार असेल तर मी तयार आहे- मुख्यमंत्री

-रणवीर सोबत अध्यात्मिक गुरू सद्गुरूंनी धरला ठेका; व्हीडिओ व्हायरल

-मुख्यमंत्र्यांनी घेतली मराठा मोर्चेकऱ्यांची धास्ती; विठ्ठलाच्या शासकीय पूजेला नकार

-…अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा देईल; सुभाष देशमुखांचं मराठा मौर्चेकऱ्यांना आश्वासन

-नरेंद्र मोदींनी खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल केलीय!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या