मनोरंजन

सलमानने स्वीकारलं फिटनेट चॅलेंज, व्हीडिओ केला शेअर

मुंबई | सोशल मिडियावर व्हायरल होत असलेलं फिटनेट चॅलेंज बॉलिवुडच्या दबंग सलमान खानने स्वीकारलं आहे. सलमानने इन्स्टाग्रामवर एक व्ही़डिओ शेअर केला आहे.

सलमाने शेअर केलेल्या व्ही़डिओमध्ये तो सायकलिंग करताना दिसत आहे. तसंच जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. सध्या सलमान ‘भारत’ चित्रपटाच्या शुटींग निमित्त माल्टा येथे आहे. 

दरम्यान, क्रिडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी ‘हम फिट तो इंडिया फिट’ फिटनेस चॅलेंजची सुरूवात केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अमिताभ बच्चन, विराट कोहली, अनुष्का शर्मा, ऋतिक रोशन, या सेलिब्रेटींनीही हे चॅलेंज पुर्ण केलं.

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या-

-हिना गावित हल्ला प्रकरण; अटकेत असलेल्या मराठा मोर्चेकऱ्यांवर सोमवारी सुनावणी!

-धुळ्यातील अटकेत असलेल्या मराठा मोर्चेकऱ्यांसाठी तब्बल 150 वकीलांची फौज!

-मराठवाड्यात तब्बल 5 हजार मराठा मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल!

सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी- अशोक चव्हाण

-आरक्षणात कोणतेही बदल करणार नाही- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या