मुंबई | अभिनेता सलमान खानने ट्विटरवर आईसोबतचा व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत त्याचं आणि त्याच्या आईचं खास बाँडींग दिसत आहे.
सलमान आपल्या आईला पायऱ्या चढताना मदत करताना दिसतोय. ‘ये बंधन तो प्यार का बंधन है’, असं कॅप्शन त्याने या व्हीडिओला दिलंय.
दरम्यान, काही दिवसांपुर्वी सलमानने आईसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यावेळी ‘माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीसोबत’, असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं होतं.
Yeh bandhan toh .. pyaar ka bandhan hai #Bharat pic.twitter.com/5pM9eF93SE
— Salman Khan (@BeingSalmanKhan) August 20, 2018
With the love of my life pic.twitter.com/bHHSALxAE6
— Salman Khan (@BeingSalmanKhan) August 12, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-आरक्षण द्या नाहीतर… मराठा समाजाचा सरकारला निर्वाणीचा इशारा
-महाराष्ट्राचा केरळला मदतीचा हात; गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली मदत सुरु
-पंतप्रधानपद सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री व्हा, केजरीवालांची मोदींना ऑफर
-सनातन संस्थेसह सर्व उपसंस्थांवर कायमस्वरुपी बंदी घाला- अशोक चव्हाण
-राज्य सरकारचं मोठं पाऊल; काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसणार!