अंबानीच्या मुलासाठी सलमान खान बनला साईड डान्सर, पाहा व्हीडिओ

जयपूर | रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीच्या संगीत कार्यक्रमात सलमान खान चक्क साईड डान्सर बनलेला दिसला. अंबानींचा मुलगा अनंत डान्स करत असताना हे दृश्यं पहायला मिळालं.

मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचं लग्नाचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे. राजस्थानच्या उदयपुरमध्ये सध्या बॉलिवुड सेलिब्रेटींची रेलचेल पाहायला मिळतेय.

बॉलिवडचे अनेक दिग्गज कलावंत याठिकाणी उपस्थित होते. 

आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रभावी व्यक्तीमत्त्व हिलरी क्लिंटन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर-पत्नी अंजली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.

महत्वाच्या बातम्या-

-“सरकार बोलतं कमी आणि डोलवतं जास्त”

-आता श्रीपाद छिंदमच्या भावावर देखील गुन्हा दाखल

-“दिल्लीत शिवसेना खासदारांचा दरारा, पंतप्रधान मोदीही रस्ता बदलतात”

-कारगिल युध्द होणार आहे, हे आडवाणींना अगोदरचं माहिती होतं

“मागच्या वेळी भाजपसाठी टेबल लावले, आता वाट लावणार”