Salman Khan | बाॅलिवूडचा भाईजान सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतो. सोशल मीडियावर सलमान खानची फॅन फॉलोइंग पण जबरदस्त आहे. आपल्या चाहत्यांसाठी सलमान खान त्याच्या सोशल मीडियावर रोज नवनवीन फोटो पोस्ट करत असतो. सलमान खान आणि बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याच्या चर्चा सुरु आहेत. सलमान खानने ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चनबाबत मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाला सलमान?
सलमान (Salman Khan) आणि ऐश्वर्याची प्रेमकहाणी शेवटपर्यंत टिकली नाही, त्यांचं ब्रेकअप जगप्रसिद्ध आहे, मात्र दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय का घेतला?. याबाबत अनेकांना फारशी माहिती नाही. दोघांच्या ब्रेकअपची अनेक कारणं सांगितली जातात. मात्र सध्या चर्चा आहे ती सलमान खानने आराध्याबदल केलेल्या विधानाची.
“मी काका झालो…”
ऐश्वर्या प्रेग्नेंट असताना सलमान खान (Salman Khan) एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांना खूप शुभेच्छा. ऐश्वर्या-अभिषेक यांना सात मुलं व्हावी, त्यांची पूर्ण क्रिकेट टीम असावी अशी माझी इच्छा आहे. आराध्या हिच्याबद्दल देखील सलमानने खास वक्तव्य केलं होतं. मी काका झालो आहे आणि मिस्टर अमिताभ बच्चन यांना आजोबा झाल्यामुळे शुभेच्छा देतो, असं सलमान खान म्हणाला होता. काही दिवसांपूर्वी एक कार्यक्रम पार पडला होता, तेव्हा सलमान खान याला पाहाताच अभिषेक याने मिठी मारली.
News Title : salman khan tell realtion of aaradhya bachchan
महत्त्वाच्या बातम्या –
“मराठ्यांना खुशाल आरक्षण द्या पण त्यांच्या जमिनी अन् कारखाने आमच्या नावावर करा”
“माझ्या पुतण्यानं मद्यप्राशन…”; आमदार मोहिते पाटलांचा मोठा दावा
‘या’ 3 राशींचं नशीब पालटणार; मिळणार बक्कळ पैसा
पुण्यात आणखी एक भीषण अपघात, आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं
लग्नासाठी सोनाक्षी सिन्हा हिंदू धर्म सोडणार?, होणाऱ्या सासऱ्याने स्पष्टच सांगितलं