‘सलमान सोबतच्या वन नाईट स्टँडला कंटाळून…’; अभिनेत्रीच्या खुलाशाने बाॅलिवूड हादरलं

Salman Khan | अभिनेता सलमान याचं नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. मात्र, ऐश्वर्यासोबत त्याच्या नात्याची चर्चा अजूनही होत असते. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले सलमान खान आणि ऐश्वर्या राय नंतर काही कारणांमुळे वेगळे झाले. त्यांची जोडी तेव्हा प्रचंड फेमस होती. लवकरच ते दोघे लग्न करतील, अशा चर्चा तेव्हा व्हायच्या. मात्र, त्यांच्या दोघांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. यानंतर सलमानच्या अफेअर्सच्या अनेक चर्चा इतक्या वर्षात रंगल्या.

सलमान एका अभिनेत्रीला डेट करत होता. सोमी आली असं या अभिनेत्रीचं नाव होतं. सोमीने सलमान खानबद्दल एक खुलासा केला आहे ज्यामुळे संपूर्ण बालिवूड हादरलं.

काय म्हणाली सोमी?

एका मुलाखतीमध्ये बोलत असताना सोमीने सलमान (Salman Khan) खानबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. मुलाखतीमध्ये सोमीला तू बाॅलिवूड का सोडलं? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सोमी म्हणली की, सलमानच्या वन नाईट स्टँडला कंटाळून मी बाॅलिवूड सोडलं. सलमानच्या एक नाही तर आठ वन नाईट स्टँडला मी खूप कंटाळले होते.

शारिरीक त्रास-

सलमान (Salman Khan) मला रोज शारिरीक आणि मानसिकरित्या चुकीची वागणूक द्यायचा. जेव्हा माझा बाॅयफ्रेंड ऐश नावाच्या मुलीला घेऊन आला तेव्हा मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. मी त्याच्या वन नाईट स्टँडला कंटाळले होते. त्यानंतर मी शिक्षण पूर्ण केलं, असा खुलासा सोमीने केला. सोमीने केलेल्या या खुलाशाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Somy Ali (@realsomyali)

सोमीमुळे सलमानचं लग्न मोडलं आहे असं म्हटलं गेलंय. सलमान आणि संगिता बिजलानी या दोघांचं लग्न ठरलं होतं. लग्नाच्या काही दिवसांपूर्वी दोघांच्या पत्रिका देखील छापल्या होत्या. दरम्यान, संगिताने लग्नाच्या एक दिवस आधी दोघांना रंगेहाथ पकडलं होतं. एवढंच नाही तर, सलमानला मिळालेल्या धमकीनंतर सोमी आली सलमानसाठी धावून आली होती.

News Title : salman khan troubled actress somy ali

महत्त्वाच्या बातम्या-

चांदणी चौकातील समस्या कशी सुटली?, चंद्रकांत पाटलांनी शेअर केला व्हिडीओ

उद्धव ठाकरेंनी दिली पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं!

शरद पवार राजकारणातून संन्यास घेणार?, स्वतःच दिले मोठे संकेत

सिनेसृष्टीतील बडा नेता अजितदादांच्या भेटीला; चर्चांना उधाण

उद्धव ठाकरेंनी 5 नेत्यांची केली हकालपट्टी; ‘या’ नेत्यांचा समावेश