Top News

वीजबिल माफीसाठी सलून व्यावसायिक आक्रमक, सरकारविरोधात राज्यभर आंदोलन करणार

पुणे | सहा महिने विविध मागण्यांसाठी व मदतीसाठी आंदोलन करून सलून व्यवसायिकांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे सोमवारपासून राज्यभर वीज बिलमाफी तसंच विविध मागण्यांसाठी आक्रमक आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं नाभिक समाज नेते तथा सलून अँन्ड पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशीद यांनी सांगितलं आहे.

उर्जामंत्र्यांच्या वक्तव्याचा सोमनाथ काशीद यांना निषेध व्यक्त करत आंदोलनाची हाक दिली आहे. उर्जामंत्र्यांच्या भूमिकेने सर्वसामान्यांना मोठा शॉक बसला आहे आहे, असं काशीद म्हणाले.

सोमवारपासून वीज बिल माफी झालीच पाहिजे, या मागणीसाठी सलून अँन्ड पार्लर असोसिएशनतर्फे आम्ही सरकारविरोधात आक्रमक आंदोलन करणार असल्याचं काशीद यांनी म्हणालेत.

सरकारकडून वीजबिलांमध्ये सवलत मिळेल अशी आशा होती, मात्र आता ऊर्जामंत्र्यांनी सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

महत्वाच्या बातम्या-

‘भाजप हवेत चालणारा पक्ष असेल तर राष्ट्रवादी…’; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला टोला

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा एकदा एअर स्ट्राईक; दहशतवाद्यांचे अनेक बंकर्स उद्ध्वस्त

सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागं करण्यासाठी राज्यात वीजबिलांच्या होळीचं आंदोलन करणार- चंद्रकांत पाटी

“शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्यास 50 टक्के वीजबिल माफी मिळणार”

25 वर्ष सत्तेची बोरं चाखलेले आता शड्डू ठोकतायत- किशोरी पेडणेकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या