ईव्हीएममध्ये गडबडघोटाळा, शिवसेनेचे सामनातून धक्कादायक आरोप

मुंबई | विरोधकांनी ईव्हीएमवर आरोप केल्यानंतर आता शिवसेनेनंही ईव्हीएमवरुन भाजपला लक्ष्य केलंय. स्वच्छ शहरांच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना या अहवालामध्ये ईव्हीएमप्रमाणे गडबडघोटाळा झालाच नसेल कशावरुन? असा सवाल सामनाच्या संपादकीयमधून विचारण्यात आलाय.

महागाईपासून दहशतवादापर्यंत, शेतक-यांच्या आत्महत्यांपासून बेरोजगारीपर्यंत काहीच कमी झाले नसले तरी देशात सर्वत्र भाजपाचा विजय होतोच आहे. तसेच या स्वच्छ अभियान रेटिंगबाबत म्हणता येईल, असंही सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलंय.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या