महाराष्ट्र मुंबई

2019 मध्ये ‘जुमल्यां’चा स्फोट होणार; शिवसेनेचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल

मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण का वाढतेय? याचा विचार न करता मोदी सरकार पुनः पुन्हा तेच ते जुमले ऐकवत सुटले आहे. ‘जुमल्यां’च्या या ‘जुलुमा’चा स्फोट 2019 मध्ये होईलच!, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. 

भाजप सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांचे उत्पन्न तर दुप्पट झाले नाही पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र दुपटीने वाढल्या आहेत. त्यातही महाराष्ट्रच आघाडीवर आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.

दरम्यान, सध्याच्या राज्यकर्त्यांवर ‘जो गरजते है, वो बरसते नहीं’ ही म्हण चपखल बसते, असा टोलाही लगावण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-अतिउत्साही मोदी भक्तांना अमित शहांनी दिले नम्रतेचे धडे!

-मुख्यमंत्र्यांकडून कामाचं कौतुक अन् सभागृह गळायला लागलं!

-नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटांचा सर्वाधिक भरणा अमित शहांच्या बँकेत!

-भाजपचा राज्य फोडण्याचा डाव आहे!- अशोक चव्हाण

-पंतप्रधान होण्यासाठी भाजप शेपटी हलवत मागे येतं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या