औरंगाबाद महाराष्ट्र

संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- बी.जी. कोळसे-पाटील

बीड | श्री शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांनी केली आहे.

तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा मनू हा एक पाऊल पुढं होता, असं वादग्रस्त वक्तव्य भिडेंनी केलं होतं. त्या वक्तव्यावर कोळसे पाटलांनी चांगलीच टीका केली. 

दरम्यान, मनूला श्रेष्ठ समाजणाऱ्या भिंडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना वाळीत टाकायला पाहिजे, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-समलैंगिकता हिंदुत्वविरोधी आहे-सुब्रमण्यम स्वामी

-पीडीपीला धक्का!!! 14 आमदार पक्ष सोडण्याच्या मार्गावर?

-भाजपवाल्यांनी श्रीरामप्रभूंचा अपमान केलाय- शिवसेना

-पंकजा मुंडेंसाठी दोन पावलं पुढं येण्याची तयारी- धनंजय मुंडे

-…अन् विधीमंडळात अवतरले तुकाराम महाराज!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या