नागपूर महाराष्ट्र

संभाजी भिडेंना अटक करा; विरोधकांचा सभागृहात गोंधळ

नागपूर | श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना अटक करा, अशी मागणी करत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली त्यामुळे सभागृहाचेे कामकाज तहकुब करण्यात आले. 

संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्‍तव्याची तपासणी केली जाईल. त्यानंतर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, वादग्रस्त वक्तव्य करुन दोन समाजात दुरावा निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांना सरकार संरक्षण देत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, प्रकाश जगताप, विद्या चव्हाण यांच्यासह अनेक सदस्यांनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या–

-सोशल मी़डियाच्या अतिरेकाला आळा घालण्यासाठी कायदा करावा- धनंजय मुंडे

-आंबे खाऊन मुलंच का होतात? मुली का नाही?- विद्या चव्हाण

-विधानसभेत शिवसेना आक्रमक; अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न!

-मज्जा मस्तीत केलेली चोरी आली अंगलट; मिळाली अजब शिक्षा

-अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या- सुभाष देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या