बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोना मानसिक आजार, त्यामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत”

सांगली | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. तसेच कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशात कोरोना रूग्णांबद्दल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र मुळात कोरोना हा रोगच नाही आहे. कोरोना हा मानसिक आजार आहे. कोरोनामुळे मरणारी माणसं ही जगण्याच्या लायकीची नाहीत, असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. ते सांगलीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे, असंही संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तसेच संभाजी भिडे हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेचा विषय ठरतात.

थोडक्यात बातम्या- 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस!

शेतकऱ्यांना दिलासा; उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

वास्तव नाकारून चालणार नाही, लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध गरजेचे आहेत- शरद पवार

पत्नीने सासरी परत येण्यास दिला नकार, त्यानंतर नवऱ्याने जे केलं त्याने पुणे हादरलं

वाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More