संभाजी भिडे हाजीर हो…

नाशिक | श्री शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिंडेच्या अडटणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिक न्यायालयाने 28 सप्टेंबरपर्यंत त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिकमध्ये सभेत बोलताना त्यांनी आंब्याप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याप्रकरणी त्यांच्यावर नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने खटला दाखल केलेला आहे.

दरम्यान, यापूर्वीही त्यांना न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र ते हजर राहिले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना पुन्हा एकदा हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-छगन भुजबळ मैदानात; बीडमध्ये धडाडणार भुजबळांची तोफ!

-मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा; अजित पवारांची मागणी

-मोदींनी जनतेचा पैसा चोरलाय- राहुल गांधी

-16व्या वर्षीच प्रियकराकडून बलात्कार; ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

-हिंदुत्वाबाबत दिलेला तो निर्णय चुकीचा होता- मनमोहन सिंग

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या