Top News

संभाजी भिडेंचं काय होणार??? आज न्यायालयात सुनावणी

मुंबई | कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरोध दाखल याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीला भिडेंनी स्वतः हजर रहावे, असे आदेश न्यायालयाने द्यावेत, असं या याचिकेत म्हटलंय. 

कोरेगाव भीमा प्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटक झाली आहे, मात्र सरकार भिडेंना पाठीशी घालून कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत अॅड. योगेश मोरे यांनी उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका केली आहे.

उच्च न्यायालयाच्या न्या. आर. एम. सावंत आणि न्या. रेवती ढेरे-मोहिते यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यामुळे याप्रकरणी काय होतंय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाच्या फेसबुक पोस्टचं सोलापूर कनेक्शन!

-अंकुर करपले; पावसा आता तरी तुला दया येईल का रे???

-पत्नीसोबत अनैसर्गिक संभोग; पतीविरोधात गुन्हा दाखल

-धक्कादायक!!! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढणार???

-टेन्शनमध्ये होता के. एल. राहुल; विराट-अनुष्कानं अशी केली मदत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या