पुणे महाराष्ट्र

राष्ट्रीयत्वाचं बीज हिंदूंच्या रक्तात नाही- संभाजी भिडे

पुणे | राष्ट्रीयत्वाचं बीज हिंदूंच्या रक्तात नाही, असं वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केलं आहे. ते पुण्यातील जंगली महाराज मंदिरात बोलत होते.

आपली माती, संस्कृती, चाली-रिती, रुढी, परंपरा, देशाबद्दल अभिमान यांची जाणीव ही राष्ट्रीयत्वाच्या नाण्याची एक बाजू आहे आणि या सगळ्यांबद्दल द्वेष, राग, चीड ही राष्ट्रीयत्वाची दुसरी बाजू आहे. हेच राष्ट्रीयत्वाचं बीज हिंदूंच्या रक्तात नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, मनुस्मृती लिहिणारा मनू हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महारांजापेक्षा एक पाऊल पुढे होता, असंही त्यांनी म्हटलंय. भिडेंच्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

पाहा व्हीडिओ- 

महत्त्वाच्या बातम्या–

-मनू हा संत ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांच्या एक पाऊल पुढे होता- संभाजी भिडे

-…म्हणून अमित शहा आज बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेणार

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; 5 बडे मासे भाजपच्या गळाला!

-भाजपची खेळी; महादेव जानकरांवर माघार घेण्याची नामुष्की?

-आम्ही कायदा हातात घेतलाय, सरकारला काय करायचं ते करू दे- राजू शेट्टी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या