Top News

तो आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते; संभाजी भिडे आपल्या वक्तव्यावर ठाम

मुंबई | विशिष्ट आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते, असं वक्तव्य करणारे संभाजी भिडे आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. ‘न्यूज 18 लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. कोर्टात मी हे पुराव्यानिशी सिद्ध करेन, असंही ते यावेळी म्हणाले. 

ज्यांनी हे प्रकरण पसरवलं त्यांनी थोडा वेळ काढून यासंदर्भात अभ्यास करावा. ऑस्ट्रेलियात यासंदर्भात संशोधन झालं असून आंब्यात तशी क्षमता असल्याचं सिद्ध झालं आहे. हवं तर मी पुरावे द्यायला तयार आहे, असं संभाजी भिडे म्हणाले. 

मूळ हिंदू रक्तात राष्ट्रीयत्व नसल्यामुळे मी जे बोललो ते जाणण्याची क्षमता नाहीये, असंही ते यावेळी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या–

-…म्हणून रात्री साडेबारा वाजता विखे-पाटलांचा सभागृहात ठिय्या!

-मनुस्मृतीचा अभ्यास करुन बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली- संभाजी भिडे

-होय… भूगोलाच्या पुस्तकात गुजराती मजकूर छापण्यात आला, संबंधितांवर कारवाई करणार!

-…तर येत्या निवडणुकीत महादेव जानकराचं डिपाॅझिट जप्त करू!

-जानकरांच्या तालुक्यातही दूध आंदोलन तीव्र; जानकरांचा पुतळा जाळला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या