Top News

…तर संभाजी भिडेंना 25 लाख रूपये देणार; अंनिसची घोषणा!

पुणे | अंधश्रद्धा निर्मूलन समितीने श्रीशिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंसाठी बक्षिस जाहीर केलं आहे. भिडेंच्या बागेतील आंबे खाल्ल्याने मुलं झाली तर 25 लाख रूपये देणार असल्याचं अंनिसनं म्हटलंय.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर संभाजी भिडेंच्या वक्तव्याची व्हीडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात होती.

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भिडेंना आव्हान दिलं असून अंधश्रद्धा कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-यापुढे निवडणूक होणार नाही; सर्वसहमतीने संमेलनाध्यक्ष निवडणार!

-चंद्रकांत पाटील कोणत्याही थराला जावू शकतात-सतेज पाटील

-माझ्या अडचणीत नेहमीच विनायक मेटे धावून येतात- मुख्यमंत्री

-पुढच्या वेळेस येईल तेव्हा सगळं व्यवस्थित हवं; मुंढेंचा अधिकाऱ्यांना दम

-स्वराज्यात एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा गोडीगुलाबीने राहा- रामराजे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या