Top News

बाष्कळ विदर्भाला वेगळं राज्य हवंय, पण वढू-रायगडाला ते मान्य नाही!

पुणे | बाष्कळ विदर्भाला वेगळं राज्य हवं आहे, पण वढू-रायगडाला मान्य नाही, असं संभाजी भिडे यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते. 

संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्या आहेत. या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भिडे आपल्या समर्थकांसह पुण्यात पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी वेगळ्या विदर्भाला विरोध दर्शवला. 

दरम्यान, संभाजी भिडेंनी पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये म्हणून पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मात्र तरीही भिडे पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ठाम असल्याचं कळतंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-…ती टोपी घालायला मला लाज का वाटेल?- शरद पवार

-नाशिक महापालिका परत मिळवण्यासाठी राज ठाकरेंने नेमले 279 शिलेदार

-स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळेच महिलांवर अत्याचार- भाजप खासदार

-कमांडो न घेता फडणवीस-गडकरींनी नागपुरात फिरून दाखवावं!

-प्रकाश आंबेडकर सोलापूर मतदारसंघातून लोकसभा लढणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या