उदयनराजेंना अटक झाल्यास रस्त्यावर उतरु, शिवप्रतिष्ठानचा इशारा

मुंबई | खासदार उदयनराजे भोसले यांना अटक झाल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा शिवप्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलाय. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहखात्यानं याप्रकरणात लक्ष घालून उदयनराजे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी केलीय.

दरम्यान, उदयनराजेंवर झालेले आरोप राजकीय कारणावरुन झाले असून ते धांदांत खोटे असल्याचंही ते म्हणाले.

पाहा व्हिडिओ-

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या