Top News

संभाजी भिडेंनी आम्हाला शब्द दिलाय; शिवसेनेचा दावा

सांगली | श्री शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांचं शिवसेनेवर प्रेम आहे, त्यांनी आम्हाला भगव्यासोबतच राहणार असा शब्द दिलाय, असं शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी म्हटलंय.

महापालिका निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी कीर्तिकर आले होते. त्यावेळी संभाजी भिडेंनी कीर्तिकर यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचं समजतंय.

दरम्यान, भि़डेंना उद्धव ठाकरेंची भेट घ्यायची आहे म्हणून ते आले होते तसंच येणाऱ्या निवडणुकीमध्ये भिडे भगव्यासोबत राहणार आहेत, असंही कीर्तिकरांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-मुख्यमंत्री सहाय्यता निधी लाटण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा डाव फसला, गुन्हे दाखल

-ख्रिश्चनांच्या देशप्रेमाबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी कराल तर आता मार पडेल!

-नागपुरात जास्त पाऊस झाला, त्याला आम्ही काय करणार?- चंद्रकांत पाटील

-केडगाव हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रातून आमदार संग्राम जगतापांचं नाव वगळलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या