Top News

…तो आरोपी माझा सुरक्षारक्षक नव्हताच; संभाजी निलंगेकरांचा दावा!

लातूर | अविनाश चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी करण सिंह धैरवाल हा माझा सुरक्षारक्षक नव्हता, असा दावा मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी यांनी केला आहे.

आरोपी करण सिंह धैरवाल यांचे फोटो संभाजी निलंगेकरांसोबत व्हायरल झाले होते, त्यावरून विरोधकांनी निलंगेकरांवर टीकेची झोड उठवली होती.

तो माझा सुरक्षारक्षक नव्हता, तो माझ्या मतदारसंघातील कार्यकर्ता आहे, त्याच्या कुंटुंबियांनीच याला कामाला घ्या अशी विनवणी केली होती. तसंच त्याच्या सोबतचे फोटो हे जुने आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-तुम्ही भाजप अध्यक्ष आहात की एजंट?

-नाणार प्रकल्पावरून मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना आक्रमक!

-30 हजारांचा पिझ्झा खाणाऱ्या राहुल गांधींना 12 हजाराची नोकरी दिसत नाही!

-…तर मराठा समाजाला आरक्षण मिळेलच!

-मोदींचा जीव धोक्यात, मंत्र्यांनाही जवळ फिरकण्यास मनाई!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या