महाराष्ट्र मुंबई

प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेवर खासदार संभाजी राजेंचं उत्तर, म्हणाले…

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना ‘बिनडोक राजा’ म्हणून संबोधलं होतं. त्यावर आता छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उदयनराजेंबाबतचं आंबेडकरांचं वक्तव्य पटलं नाही, असं म्हणत संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत. शाहू महाराज आणि बाबासाहेब यांचे चांगले संबंध होते. आमच्या बंधुंवर वक्तव्य करणे मला पसंत पडले नाही, त्यांनी तसे वक्तव्य करु नये, माझ्याबद्दल ते काही बोलले असतील तर ती लोकशाही आहे, असं मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या-

“गरीब-दलित वर्गाने आज एक बुलंद राजकीय आवाज गमावला”

रामविलास पासवान यांचं निधन हे माझं वयैक्तिक नुकसान, मी माझा मित्र गमावला- नरेंद्र मोदी

दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला- उद्धव ठाकरे

ABVPच्या कार्यकर्त्याच्या कंपनीकडे DGIPRच्या सोशल मीडिया कॅम्पेनची जबाबदारी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या