महाराष्ट्र मुंबई

मेघडंबरीत बसून फोटोसेशन केल्यानं रितेश देशमुख ट्रोल; संभाजीराजे म्हणतात…

मुंबई | रायगडावरील मेघडंबरीत बसून फोटो काढल्यामुळे अभिनेता रितेश देशमुखला टीकेचा सामना करावा लागला. यावर खासदार संभाजीराजेंनी यावर ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. 

रायगडावरील सिंहासनाच्या चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मूर्तीकडे पाठ करुन काढलेले काही सेलिब्रेटींचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हे खरोखरच निंदनीय आहे, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.  

दरम्यान, रायगड विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार अाहे. त्यातील नियम सर्वांना बंधनकारक असतील, असही त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-मला माफ करा; अभिनेता रितेश देशमुखची जाहीर माफी

-रायगडावरील मेघडंबरीत चढून फोटोसेशन; रितेश देशमुखवर टीकेची झोड

-काल आक्रमक असलेेले मुख्यमंत्री आज मात्र बॅकफूटवर!

-नागपूर अधिवेशनावर पाणी; काय म्हणाले अजित पवार?

-नागपुरात तुफान पाऊस, विधीमंडळातील वीज गायब असल्याने कामकाज स्थगित

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या