उस्मानाबाद महाराष्ट्र

“…तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकार आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असतील”

उस्मानाबाद | सरकारने काहीतरी ठोस मदत द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्यास त्याला सरकार तसेच लोकप्रतिनिधी जबाबदार असतील, असं खासदार संभाजीराजेंनी म्हटलंय.

संभाजीराजे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी, अपसिंगा गावातील शेती नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

राज्यातील शेतकरी पिचला असून त्यांना मदतीची आवश्यकता आहे. त्यांना मदत केली नाही तर, शेतकऱ्यांसमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही, असं संभाजीराजे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजनेअंतर्गत मुंबई महापालिकेने केली ‘इतक्या’ नागरिकांची तपासणी

…तेव्हा इथल्या गवतालाही भाले फुटतात हा देखील इतिहास आहे- अमोल कोल्हे

शेतकऱ्यांना मदत पुरवण्यास केंद्रानेही सहकार्य करावं- शरद पवार

“राज्याच्या राज्यपालांच्या वर्तनाची नोंद गीनिज बुकमध्ये करण्यासारखी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या