महाराष्ट्र मुंबई

माझी खुर्ची समाजाच्या बरोबर हवी, समाजाच्या वर नको- खासदार संभाजीराजे

मुंबई | माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईच्या माथाडी भवनमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. यावेळी बैठकीसाठी आलेल्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यासपीठावर ठेवलेल्या खुर्चीवर न बसता समन्वयकांसह खालीच बसणं पसंत केलं.

आपण राजे घराण्याच्या सन्मान राखलात, आमच्यासाठी दोन मोठ्या खुर्च्या ठेवल्या. पण मी त्यावर बसणार नाही. मी माझ्या समाजसोबतच खाली बसणार, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली.

संभाजीराजे यांनी आयोजकांना आपल्याला अशाप्रकारे वेगळी वागणूक देऊ नये, अशी विनंतीही केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

रिया चक्रवर्तीचा पाठलाग किंवा अडवणूक करू नये- मुंबई पोलीस

मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजेंची दांडी

80 हजार फेक अकाऊंट्स प्रकरणी आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल!

त्या पीडितेची खरंच तुम्हाला चिंता आहे का?- राम कदम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या