बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गरज पडल्यास राज्यघटना बदलण्यासाठी अभ्यास सुरू’; खासदार संभाजीराजेंचं मोठं वक्तव्य

सोलापूर | आरक्षणाचा विषय हा मुख्यत्वे राज्य सरकारचा आहे. मात्र, यामध्ये केंद्र सरकारची मदत घेवून घटना बदलण्याचा इशारा भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी पंढरपूरच्या महापुराची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

आपण ECBC कायदा तयार केला आहे. मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला मागास असल्याची मान्यता सुद्धा दिली आहे. हायकोर्टानेही या कायद्याला मान्यता दिली. त्यामुळे राज्य सरकारची ही जबाबदारी आहे. जर राज्य सरकारकडून काही घडले नाही. तर केंद्र सरकारकडून जर राज्य घटना बदलून काही निर्णय घेण्याची प्रक्रिया असेल तर त्यासाठी माझा अभ्यास सुरू आहे, असं संभाजीराजेंनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या- 

Shree

7 महिने बंद असलेली मोनोरेल आजपासून पुन्हा सुरू

“बाळासाहेबांचा वारस असल्याचं सिद्ध करा, अन्यथा…”

कोणी भारताची एक इंचही जमिन घेऊ शकत नाही- अमित शहा

हे सरकार अहंकाराच्या भावनांनी भरलेलंय, यांना मुंबईची चिंता नाही- प्रवीण दरेकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More