Top News

‘एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा…’; खासदार संभाजीराजेंचा इशारा

मुंबई | कोरोनाच्या परिस्थितीमुळे परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना धोका आहे. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षा राज्य शासनाने पुढे ढकलाव्यात. अन्यथा सकल मराठा समाजाच्या माध्यमातून परीक्षा होऊ देणार नसल्याचा इशारा खासदार संभाजी राजे यांनी दिला.

माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी बुधवारी तुर्भे येथील एपीएमसीतील माथाडी भवन येथे सकल मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी खासदार संभाजी राजे बोलत होते.

मराठा समाजाची जबाबदारी घ्या. काही धोका झाल्यास तुम्ही जबाबदार असाल, असा इशारा खासदार संभाजी राजे यांनी राज्य सरकारला दिला.

महत्वाच्या बातम्या-

“सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीचा कृषी कायद्याला विरोध”

‘पोलीस दलात 33 टक्के महिलांची भरती करा’; या महिला शिवसेना आमदाराची मागणी

भाजपने आपल्या पुण्यातील ‘या’ नेत्याकडे सोपवली एक मोठी जबाबदारी!

राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चा असतानाच एकनाथ खडसेंना शिवेसेनेकडून ऑफर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या