बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे- खासदार संभाजीराजे

मुंबई | बीड जिल्ह्यातील विवेक कल्याण राहाडे या तरुणाने मराठा आरक्षण न मिळाल्याने शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विवेकच्या आत्महत्येनंतर खासदार संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन युवकांनी आत्महत्येचा निर्णय घेऊ नये, असं आवाहन केलं आहे.

या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नये, असं संभाजीराजेंनी म्हटलंय.

मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहिल. मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू, असा विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केलाय.

महत्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणाच्या लढ्यात आता पार्थ पवारांची उडी, आरक्षण मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार!

“माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर…”

पायल घोष प्रकरणी चौकशीसाठी अनुराग कश्यप वर्सोवा पोलिस स्थानकात दाखल!

हाथरसच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंची योगी सरकारवर टीका, म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More