Loading...

“मी उद्विग्न होऊन बोलून गेलो की आरक्षण गेलं खड्ड्यात पण…”

कोल्हापूर | मी उद्विग्न होऊन बोलून गेलो की आरक्षण गेलं खड्ड्यात पण याचा अर्थ असा नाही की मी आरक्षणाच्या विरोधात आहे, असं भाजपचे सहयोगी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शाहु महाराजांना अभिप्रेत असलेली आरक्षण व्यवस्था ज्यामध्ये मराठी समाजाचाही समावेश होतो तिच आम्हाला अभिप्रेत आहे, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.

Loading...

शाहु महाराजांनी दिलेल्या आरक्षणामध्ये त्यावेळी मराठा समाजाचा देखील समावेश होता. तीच भूमिका घेऊन मराठी आरक्षणासाठी मी दिवस रात्र झटत असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, पदवीपर्यंत शक्य नसल्यास किमान बारावीपर्यंत तरी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं अशी माझी मागणी असणार आहे, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-मेहूल चोक्सीला भारतात आणण्यासाठी एअर अ‌ॅम्बुलन्स देण्याची ईडीने दाखवली तयारी

Loading...

-…तर याद राखा तुमची गाठ शिवसेनेशी आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा

-अभिजीत बिचुकलेच्या जामिनावर कोर्टाचा मोठा निर्णय

-“शिवसेना सत्तेत आहे पण सर्वसामान्यांचा आवाज म्हणुन नाहीतर शिवसेनेला सत्तेची गरज नाही”

-उद्धव ठाकरे म्हणतात… शेतकऱ्यांना नडाच तुमची दुकानंच बंद करून टाकतो

Loading...