मुंबई | मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर खासदार संभाजीरांजेंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा समाजाच्या भावना समजून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेतला याबद्दल मराठा समाजाच्या वतीने सरकारचे सर्वप्रथम आभार, असं संभाजीरांजेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, वेळ प्रसंगी तलवारही उपसू, असं संभाजीरांजेंनी म्हटलं होतं.
मराठा समाजाच्या भावना समजून MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेतला याबद्दल मराठा समाजाच्या वतीने सरकारचे सर्वप्रथम आभार!
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 9, 2020
महत्वाच्या बातम्या-
अखेर एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलली, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय!
‘राजा रयतेचा असतो, मग तलवार कुणाविरुद्ध उपसणार?’; विजय वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल
महाविकास आघाडीचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, भरतीआड कोणी येऊ नका- छगन भुजबळ
‘कंगणाच्या घराबाहेर लोक जमवून…’; मुंबई पोलिसांचा रिपब्लिक टीव्हीला समन्स
Comments are closed.