Top News

खासदार संभाजीराजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्यात आला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. 

छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं. मराठा समाजाचा त्यात समावेश होता. स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे भावना तीव्र झाल्या आहेत, असं संभाजीराजे म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला बोलवावं आणि त्यांच्या मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणी संभाजीराजेंनी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला न येऊ देण्यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी भाष्य केलं. यातून काय मेसेज जातो याचा विचार करावा, असं ते म्हणाले

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे- दीपक केसरकर

-आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी

-मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसले आहेत- चंद्रकांत पाटील

-शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना मराठा मोर्चेकऱ्यांची धक्काबुक्की, पिटाळून लावलं!

-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!

-महाराष्ट्राची जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या