महाराष्ट्र मुंबई

पावसामुळे भाजप प्रवक्ताचे हाल; हातात बुट घेऊन काढावी लागली वाट!

मुंबई | मुंबईच्या पावसाने सामान्यांचे तर हाल झालेच, आता राजकारण्यांचेही हाल होत आहेत. पावसामुळे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांचेही मुंबईच्या पावसाने हाल केले आहेत.

पावसामुळे संबित पात्रांना पत्रकार परिषद रद्द करावी लागली आहे. त्यात भाजप कार्यालयासमोर गुडघाभर पाणी साचल्याने त्यांना आपली बुटं हातात घेऊन वाट काढत जावं लागलं आहे. 

दरम्यान, पात्रांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरलं होतं आहे. विशेष म्हणजे पात्रांनी रेनकोट घातलेला असून एका हातात छत्री तर दुसऱ्या हातात बुट आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मुख्यमंत्री साहेब खोटं बोलू नका, जमीन देणाऱ्यांची नावे जाहीर करा!

-या लोकांना आयाबहिणी नाहीत का?; अजित पवारांचा संतप्त सवाल

-…असं झालं नाहीतर अजित पवार नाव सांगणार नाही!

-आमची माणसं नेवून तुम्ही पोटं वाढवलीत- अजित पवार

-मी माझ्या ताकदीवर निवडून येतो तुमच्यासारखं लाटेवर नाही-अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या