महाराष्ट्र मुंबई

“पंकजा मुंडेंना जे जमू शकतं ते देवेंद्र फडणवीसांना का नाही?”

मुंबई | मराठा आरक्षण देण्यासंदर्भात शिवसेनेनं मुखपत्र सामनातून सरकारची खिल्ली उडवली आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.

शिवरायांची शपथ… मराठा आरक्षणाची फाईल माझ्याकडे असती तर मी क्षणाचाही विलंब न करता त्यावर सही केली असती, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.

सरकार मराठा आरक्षणाची फाईल पुढे सारण्यास चालढकल करत आहे. पंकजा मुंडेंना जे जमू शकतं ते मुख्यमंत्र्यांना का जमू नये?, असा सवाल आंदोलकांना पडला असेलच, असं सामनात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

-…म्हणून आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द होणार

-मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

-हिंगोलीत मराठा आंदोलनकर्त्यांनी आमदाराला हुसकावून लावलं

-नांदेडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण; 10 ते 15 पोलिस जखमी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या