Top News महाराष्ट्र मुंबई

परीक्षांच्या आधी महाविद्यालयांना नमुना प्रश्नपत्रिका आणि मॉक परीक्षा बंधनकारक!

मुंबई | मुंबई विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा बहूपर्यायी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार विद्यार्थ्यांची महाविद्यालयाने मॉक परीक्षा घेणं बंधनकारक आहे.

महाविद्यालयाने नमुना प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध केल्याबाबत आणि विद्यार्थ्यांची मॉक परीक्षा घेतल्याबाबतचा अहवाल आपल्या क्लस्टरमधील महाविद्यालयांच्या प्राचार्याना कळवावा, असे निर्देश मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने महाविद्यालयांना दिले आहेत.

तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी असलेल्या समस्या सोडवण्यासाठी महाविद्यालयात हेल्प डेक्सची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशाही सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘यो-यो टेस्ट म्हणजे काय?’; मोदींनी विराट कोहलीला विचारला प्रश्न

“प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकार योग्य वेळी घेईल”

…तर खाजगी रूग्णालयांचा परवाना रद्द करण्यात येईल- राजेश टोपे

तपासाचा अधिकार एनसीबीला नाही, सीबीआयला आहे- रिया चक्रवर्ती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या