…त्या शिवाय पोलिसांनी देवीकडे जाऊ नये; संभाजी भिडेंच्या पोलिसांना सूचना

पुणे | शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीत बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी डोक्यावर टोपी घालूनच येण्याच्या सुचना शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेनी दिल्या आहेत. डोक्यावर पोलिसांची गणवेशातील टोपी, भगवा फेटा किंवा पांढरी टोपी असल्याशिवाय देवीकडे जाऊ नये, असं आवाहन भिडेंनी पोलिसांना केलं आहे.

तुम्ही जरी शासनाचे नोकरदार असला तरी आधी भारतमातेचे सुपुत्र आहात असे म्हणत दौडीच्या वेळी डोक्यावर तुमची वर्दीतील टोपी किंवा पांढरी टोपी घाला, अशा सुचना भिडेंनी दिल्या आहेत.

दरम्यान, शिवप्रतिष्ठानच्यावतीने दुर्गमाता दौड आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहभागी झालेल्या धारकऱ्यांना भिडेंनी मार्गदर्शन केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-उदयनराजेच काय सख्खा भाऊही भाजपमध्ये गेला तरीही विरोध करणारच!

-रिक्षाचालकाची मुजोरी; पोलिस महिलेला फरफटत नेलं

-गद्दारांना माफी नाही; उदयनराजेंच्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्तासाठी ही लढाई आहे!

-बलात्कार पीडित मायलेकींची गृह राज्यमंत्र्यांच्याच विरोधात तक्रार

-मोदी सरकारमधील मंत्र्यावर 6 महिला पत्रकाराचे लैंगिक अत्याचाराचे आरोप!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या