तंत्रज्ञान

दिवाळीच्या तोंडावर सॅमसंगचा हा स्मार्टफोन 8 हजार रूपयांनी स्वस्त!

मुंबई |  दिवाळीआधी सॅमसंगने ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. सॅमसंगने काही दिवसांपूर्वी भारतात गॅलेक्सी Galaxy A80 लॉन्च केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंगने Galaxy A80 च्या किंमतीत ८ हजार रुपयांची कपात केली आहे.

सॅमसंग कंपनीचा Galaxy A80 हा पहिलाच रोटेटिंग फोन आहे. हा फोन जेव्हा बाजारात आला होता तेव्हा याची किंमत 47 हजार 990 रूपये होती. आता 8 हजार रूपयांची कपात केल्यावर या फोनची किंमत 39 हजार 990 रूपये झाली आहे.

दिवाळीत अनेक ग्राहक मोबाईल फोन खरेदी करत असतात. त्यांच्यासाठी सॅमसंग Galaxy A80 हा बेस्ट ऑप्शन असू शकतो. 

यडिंग रोटेटिंग कॅमेरा सेटअप 48+8 मेगापिक्सल, 6.60 इंच एचडी डिस्प्ले, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन730 G, प्रोसेसर (Qualcomm Snapdragon 730G processor, 8 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज, 3700 mAh बॅटरी, 25W PD फास्ट चार्जिंग सपोर्ट, Android 9 Pie, डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, अशी या फोनची प्रमुख वैशिष्ट्य आहेत.

‘श्रीराम समर्थ’ चित्रपटानिमित्त शंतनू मोघे यांच्याशी मारलेल्या खास गप्पा…

महत्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या