बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवीन फोन घेत असाल तर थांबा, Samsung Galaxy A32 च्या किमतीत मोठी घसरण; वाचा सविस्तर

नवी दिल्ली | फोन खरेदी करत असताना त्याची योग्य किंमत आपण पाहतो. तुम्ही जर नवीन फोन घेण्याच्या विचारात आहात तर Samsung Galaxy A32 च्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. तो तुम्ही खरेदी (Purchase) करु शकता.

मागच्या वर्षी सॅमसंग गॅलेक्सी A32 (Samsung Galaxy A32) लाॅन्च झालेला होता. तुम्ही हा फोन 18,999 रुपये इतक्या कमी किमतीत खरेदी करु शकता. या फोनची किंमत सुरवातीला 24,990 इतकी होती. सध्या या किमतीत 3500 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी A32 8 जीबी रॅम (Ram) असलेला हॅन्डसेट जो पूर्वी 24,999 ला होता, तो तुम्ही आता 18,899 ला खरेदी करु शकता. 27,999 रुपये इतक्या किमतीचा असणारा Samsung Galaxy A32 चा 6 जीबी चा हॅन्डसेट 18,870 रुपये इतक्या किमतीचा झाला आहे. अ‌ॅमेझानवर (Amazon) सुद्धा हे माॅडेल उपलब्ध आहेत.

अ‌ॅमेझानच्या सुरु झालेल्या Kickstartel Deal मध्ये सॅमसंगच्या इतर माॅडेलवर (on the model) सुट मिळत आहे. अ‌ॅमेझान शिवाय सॅमसंगच्या बेवसाईटवरसुद्धा तुम्ही खरेदी करु शकता.

थोडक्यात बातम्या

डीप नेक ड्रेसवरील मलायकाचा हॉट फोटोशूट पाहून चाहते घायाळ

सोनं खरेदी करायची हीच सुवर्णसंधी, सोने-चांदीच्या दरात घसरण सुरूच

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More