सनातन संस्थेने त्यांची संस्था चालवावी पण…- रामदास आठवले

मुंबई | सनातन संस्थेने त्यांची संस्था चालवावी पण हिंसक कारवायांचे समर्थन कोणीही करू नये, असं केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत बोलत होते. 

कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. बंदी आणून फारसा फरक पडणार नाही. मात्र हिंसक कारवायांमध्ये असणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं आठवलेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोणताही विचार हत्या करून संपणार नाही. हिंसक कारवायांचे कोणी समर्थन करू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-बदके पाळा, त्यांच्यामुळे पाण्यातील ऑक्सिजन आपोआप वाढतो- बिप्लव देव

-ईव्हीएम हटवलं तर भाजप नक्की पडेल- राज ठाकरे

-मराठा नेत्यांमुळेच मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही-चंद्रकांत पाटील

-…जर असं होणार असेल तर नक्कीच माझी बदली करा- तुकाराम मुंढे

बॉलिवूडमध्ये मला कोणी काम देत नाही- मिलिंद सोमण

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या