नाशिक महाराष्ट्र

वाळू माफियांची दादागिरी; तहसिलदारावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

अहमदनगर | वाळू माफियांची दादागिरी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. माफियांनी चक्क तहसिलदाराच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला आहे. नेवासेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नेवासा तहसीलदार उमेश पाटील प्रवरा नदी पात्रात आपल्या पथकासोबत कारवाईसाठी गेले होते. तेव्हा माफियांनी त्याच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, दरम्यान, याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाळू माफियांचा पोलिस शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-पैशासाठी केले सख्ख्या काकीनेच पुतण्याचं अपहरण

-मराठा मोर्चेकऱ्यांनी गडकरींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची काढली गाढवावरून धिंड

-वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी?

-‘बबन’ नंतर भाऊरावांचा ‘हैद्राबाद कस्टडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

-लोकलमध्ये केलेलं किकी चॅलेंज पडणार महागात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या