नाशिक महाराष्ट्र

वाळू माफियांची गुंडागिरी; तहसिलदारावर कुऱ्हाडीने हल्ला!

अहमदनगर | नगर शहरामध्ये वाळू माफियांची गुंडागिरी सुरू आहे. जामखेडच्या धानेगाव इथल्या सैरी नदीपात्रात वाळू माफियांनी तहसिलदारावर कुऱ्हाडीने हल्ला केला.

नदीपात्रात वाळू माफियांची अवैधरित्या वाळू तस्करी सुरू होती, त्यावेळी तहसिलदार आणि कर्मचारी घटनास्थळी गेले. त्यावेळी वाळू ंमाफियांनी धुमाकूळ घालत तहसिलदाराच्या गाडीवर दगडफेक केली. तसंच कुऱ्हाडीने हल्ला केला.

दरम्यान, या हल्ल्यामध्ये तलाठी गंभीर जखमी झाला आहे. तसंच जामखेड पोलिसांत 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात कोट्यावधीचा घोटाळा!

-मी माझ्या मुलाला टेनिसपटू करणार नाही- सानिया मिर्झा

-संघ आणि भाजपवाल्यांनीच उमर खालिदवर हल्ला केला-जिग्नेश मेवाणी

-हिना गावित हल्ल्याप्रकरणी मराठ्यांविरोधात निषेध मोर्चा काढणार!

-वाहतूकीचे नियम मुख्यमंत्र्यांनी बसवले धाब्यावर; नियम मोडून दंड थकवला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या