महाराष्ट्र मुंबई

‘कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का?’; संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई | मुख्यमंत्र्यांनी हॉटेल्स सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. यावरुन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

अनलॉक 5 सुरू होणार आहे, मुख्यमंत्र्यांनी हॉटेल्स सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का?, असा टोला संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

कागदपत्रे जवळ ठेवण्याची गरज लागणार नाही; पोलिसांना मोबाईलवर दाखवा कागदपत्रे

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 61 लाखांचा टप्पा!

मुंबई इंडियन्सच्या ‘त्या’ निर्णयावर युवराज सिंग नाराज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या