पुणे महाराष्ट्र

वेळ पडली तर 100 टोळ्यांवर मोक्का लावणार; संदिप पाटलांचा भाई-दादांना इशारा

पुणे | जिल्ह्यातील भाई गिरी मोडून काढण्यासाठी नवे पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी कंबर कसली आहे. वेळ पडली तर शंभरहून अधिक टोळ्यांवर मोक्का लावण्यास मागे पाहणार नाही, असं संदिप पाटील यांनी म्हटलं आहे. 

पुणे जिल्ह्यात लँड माफिया, वाळूमाफिया, खासगी सावकार, कारखानदारीमुळे लोकल भाई-दादा-भाऊ उदयास आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे. अशा लोकांची यादी आणि त्यांच्या हालचाली पोलीस अधीक्षक कार्यालयाला कळवण्याचा सूचना संदिप पाटील यांनी दिल्या आहेत. 

पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या भागातील अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-सरकारच्या या निर्णयामुळे रात्री एटीएममध्ये कॅश मिळणार नाही?

-सचिन, धोनी, विराटलाही जमलं नाही; ते रुषभ पंतनं करुन दाखवलं!

-प्रियंकाशी साखरपुड्यानंतर निक जोनस म्हणतो ‘मी जगात सर्वांत भाग्यवान’

-पाठ्यपुस्तकात धडा मिल्खा सिंगचा आणि फोटो फरहान अख्तरचा…

-मासे विकून शिक्षण घेते तरीही केरळच्या पूरग्रस्तांना केली 1.5 लाखाची मदत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या