Loading...

ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे- संदिप देशपांडे

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे कोहिनूर प्रकरणी चौकशीसाठी आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. आज होणाऱ्या चौकशीच्या पाश्वर्भूमीवर मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यानंतर संदिप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, अशी प्रतिक्रियी संदिप देशपांडे यांनी दिली आहे. संदिप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Loading...

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तसेच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होईल, असं कोणतंही कृत्य मनसेच्या कार्यकर्त्यांनी करू नये. यासाठी मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

दरम्यान ,कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा आणला तर कडक कारवाई केली जाईल अशा इशाराही पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-मनसे पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड; संदिप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

Loading...

-राज ठाकरे आज ईडीच्या कार्यालयात; पोलिसांचा चोख बंदोबस्त

-अखेर हायव्होल्टेज ड्रामा संपला… पी. चिदंबरम यांना अटक!

राहुल गांधींचा पराभव होऊ शकतो मग थोरातांचा का नाही??- सुजय विखे

पीचिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेत मौन सोडलंम्हणाले

Loading...