सांगली | प्रचारासाठी मुलं भाड्याने मिळतील, आत्ताच सावकार व्हा, असा अजब प्रकाराचा बोर्ड सांगली शहरात लावलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे या बोर्डची सांगलीत चांगलीच चर्चा आहे.
दिवसाला 1 हजार रूपये हजेरी मिळेल, असंही या बोर्डवर लिहलं असून संपर्कासाठी मोबाईल नंबरही देण्यात आलेला आहे.
सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. त्यामुळे सगळेच पक्ष जोमानं तयारीला लागले असून प्रचारासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
-भाजप नेत्यानं फाडली महिला पोलिसाच्या अंगावरील वर्दी!
-पाॅर्न व्हीडिओत दाखवल्याप्रमाणे अल्पवयीन मुलांचा 4 वर्षीय मुलीवर बलात्कार
-नागपूरमधील आमदार निवासस्थानात एकाचा मृत्यू!
-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती
-विरोधी पक्षनेत्यांनी बढाया मारूनच लोकांना फसवलं; पंकजा मुंडे समर्थकाचा आरोप
Comments are closed.