पूरग्रस्तांसाठी जमा केलेली मदत योग्य हातांमध्ये द्यायचीय?, यांना फोन करा

पूरग्रस्तांसाठी जमा केलेली मदत योग्य हातांमध्ये द्यायचीय?, यांना फोन करा

कोल्हापूर | कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरस्थितीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली. या भागाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेकांनी मदत गोळा करायला सुरुवात केली आहे, तसेच अनेकांनी मदत गोळाही केली आहे. मात्र ही मदत योग्य हातांमध्ये कशी पोहोचवायची? असा प्रश्न अनेकांना आहे.

पूरग्रस्त बांधवांसाठी आपण जमा केलेली मदत थेट गरजूपर्यत पोहचवण्यासाठी खाली दिलेल्या विश्वासू सामाजिक कार्यकर्त्यांशी आपण संपर्क साधू शकता-

परिसर- कोल्हापूर शहर व लगतचे तालुके

1) ओमकार नलावडे- 88882 52577

2) हृषिकेश पाटील- 94232 83290

परिसर- शिरोळ-कुरुंदवाड

1) स्वप्निल जगताप- 98907 57785

2) शैलेश कदम- 84460 90234

परिसर- सांगली, वाळवा, मिरज

1) विशाल लिपणे-पाटील- 81491 09696

2) ऋतुराज पवार – 70383 82919

3) संतोष पाटील- 98906 22832

Google+ Linkedin