पुणे महाराष्ट्र

आमदार संग्राम जगताप यांना जामीन; बाळासाहेब कोतकरही सुटले!

?

अहमदनगर | केडगावमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना जामीन मंजूर झाला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळालाय.

शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ते न्यायालयीन कोठडीत होते. मात्र सीआयडीकडून दाखल केलेल्या आरोपपत्रातून त्यांचं नाव वगळण्यात आलं होतं.

दरम्यान, याप्रकरणी वकिलांनी जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी दरम्यान जामीन मंजूर करण्यात आला. संग्राम जगताप यांच्यासोबत बाळासाहेब कोतकर यांनाही जामीन मंजूर झालाय.

महत्त्वाच्या बातम्या–

-राणीच्या बागेतील पेंग्विननं दिली गुडन्यूज, 40 दिवसांनी येणार नवा पाहुणा

-वेळ आली तर गनिमी काव्याने आंदोलन करु- राजू शेट्टी

-बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे कुठे गेले?; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

-भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना शरम वाटली पाहिजे- शरद पवार

-शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात इंग्लंडचा विजय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या