सुजय विखेंविरूद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप लोकसभेच्या रिंगणात

मुंबई |  नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आपला उमेदवार निश्चित केला आहे. राष्ट्रवादीतर्फे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे

नगर दक्षिणच्या जागेवर संग्राम जगताप यांचे वडील अरूण काका जगताप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी भेटण्याची शक्यता होती. मात्र आज राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांचे नाव जाहीर केलं आहे.

सुजय यांच्या विरोधात कोण दोन हात करणार? या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील आघाडी धर्म पाळणार का? की मुलाला मदत करणार? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

“माझी पत्नी आणि मुलं कधीच लोकसभा, विधानसभा लढणार नाहीत”

रोहित पवार म्हणतात चालू परिस्थिती म्हणजे, ‘मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना’

पार्थ पवार म्हणतात, माझा पॅटर्न वेगळा… मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो!

सुजय विखेंच्या विजयासाठी राधाकृष्ण विखे पाटलांची सांकेतिक भाषा

भाजपला मोठा धक्का, 2 मंत्री आणि 8 विद्यमान आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी!