मनोरंजन

लवकरच प्रदर्शित होणार सानिया मिर्झाचा बायोपिक

मुंबई | भारताची लोकप्रिय टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या जीवनावर आधारीत बायोपिक लवकरच प्रदर्शित होणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे या चित्रपटात सानिया स्वतः काम करणार असल्याचं कळतंय.

या चित्रपटाचे निर्माते राॅनी स्क्रुवाला यांनी सानियाचे बायोपिकचे अधिकार विकत घेतले आहे. हा चित्रपट तिच्या प्रोफेशनल आणि खासगी जिवनावर आधारीत आहे.

दरम्यान, या चित्रपटासाठी लवकरच दिग्दर्शकाची निवड होणार आहे. चित्रपटात अजून इतर व्यक्तिरेखा साकारल्या जाणार आहेत. त्यामुळे, तिचा पती शोयब मलिकची भुमिका कोण साकारणार याची उत्सुकता लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकऱ्यांनी गडकरींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची काढली गाढवावरून धिंड

-वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी?

-‘बबन’ नंतर भाऊरावांचा ‘हैद्राबाद कस्टडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

-लोकलमध्ये केलेलं किकी चॅलेंज पडणार महागात!

-धक्कादायक!!! चायनीज गाड्यांवर विकलं जातंय रोगट आणि मेलेल्या कोंबड्यांचं चिकन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या