खेळ

मी माझ्या मुलाला टेनिसपटू करणार नाही- सानिया मिर्झा

नवी दिल्ली | माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं, अशी इच्छा स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानं व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना तिनं ही इच्छा व्यक्त केली आहे.

मुलानं डाॅक्टर व्हावं मात्र तो टेनिसपटू किंवा क्रिकेटर झाला तरी माझी काही हरकत नसेल, शेवट निर्णय त्याचा असेल, असंही ती म्हणाली.

दरम्यान, मी शोएब सोबत वैयक्तिक निर्णय घेऊऩ लग्न केलं होतं.अनेकांना वाटतं, आम्ही भारत-पाकिस्तानला एकत्र आणण्यासाठी लग्न केलं. पण तसं काही नाही. आम्ही दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केलं. इतकंच त्यामागचं कारण आहे, असंही ती म्हणाली. 

महत्त्वाच्या बातम्या-

-संघ आणि भाजपवाल्यांनीच उमर खालिदवर हल्ला केला-जिग्नेश मेवाणी

-हिना गावित हल्ल्याप्रकरणी मराठ्यांविरोधात निषेध मोर्चा काढणार!

-वाहतूकीचे नियम मुख्यमंत्र्यांनी बसवले धाब्यावर; नियम मोडून दंड थकवला!

-‘साहो’ च्या सेटवर श्रद्धा कपूर थोडक्यात वाचली

-‘सुई-धागा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पहा ट्रेलर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या