Top News

शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या आमदाराला थेट एअरपोर्टवरुन पकडून आणलं!

मुंबई | राज्याच्या राजकारणात मोठ्या अनाकलनीय घडामोडी घडत असून आता असाच एक आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या एका आमदाराला चक्क एअरपोर्टवरुन पकडून पुन्हा परत आणलं आहे.

संजय बनसोडे असं या राष्ट्रवादीच्या आमदाराचं नाव आहे. ते उदगीर जळकोट मतदारसंघातील आमदार आहेत.

राष्ट्रवादीचे काही आमदार विमानतळावरुन महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याचं समोर आलं होतं. त्यांची नावं आणि विमानाची वेळही समोर आली होती. या आमदारांना परत आणण्याची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली होती.

दरम्यान, शशिकांत शिंदे यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी संजय बनसोडे यांना चक्क पकडून आणलं. त्यांना शरद पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या